Tuesday, August 12, 2025

नागरिकशास्त्र सामान्यज्ञान

 [12/08, 6:29 pm] sindhumaruti2014: विषय : भाषा व समाजशास्त्र, नागरिकशास्त्र


प्र. 1. आपला स्वातंत्र्यदिन आपण किती तारखेला साजरा करतो ?


(1) १४ नोव्हेंबर


(2) २ ऑक्टोबर


(3) ३० नोव्हेंबर


(4) १५ ऑगस्ट.


प्र. 2. जेव्हा राष्ट्रध्वज फडकविला जातो तेव्हा आपण काय केले पाहिजे ?


(1) आपआपसात खेळ खेळत राहिले पाहिजे.


(2) जोरजोरात देशभक्तीपर गाणी म्हटली पाहिजे.


(3) एका ठिकाणी स्थिर उभे राहिले पाहिजे,


(4) राष्ट्रध्वजाला नावे ठेवली पाहिजेत.


प्र. 3. धार्मिक आधारावर आपण एकमेकांमध्ये काय करू नये ?


(1) संबंध ठेवणे


(2) मैत्री करणे


(3) भेदभाव


(4) संबंध तोडणे.


प्र. 4. राष्ट्रीय झेंड्याचा कोणत्या रंगाचा पट्टा झेंडा उभारताना वरच्या बाजूस आला पाहिजे ?


(1) हिरवा


(2) पांढरा


(3) केशरी


(4) निळा.


प्र. 5. भाषण स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणजे काय ?


(1) मनाला यईल तसे बोलणे.


(2) मनाला येईल तशी दुसऱ्याची निंदानालस्ती करणे.


(3) स्वतःचे विचार मनमोकळेपणाने प्रकट करणे.


(4) मनातले विचार मनात दाबून ठेवणे.


प्र. 6. आपले राष्ट्रगीत कोणते आहे ?


(1) दसारे जहाँ से अच्छा.


(2) झेंडा उँचा रहे हमारा.


(3) जन-गण-मन.


(4) हम होंगे कामयाब


प्र. 7. आपल्या देशाच्या राजमुद्रेखाली कोणते शब्द लिहिले आहेत ?


(1) आराम हराम है.


(3) सत्यमेव जयते.


(2) महात्मा गांधी की जय.


(4) भारतमाता की जय.


प्र. 8. सरकारी कागदपत्रावर कशाचे चित्र असते ?


(1) राष्ट्रध्वज.


(2) अशोकचक्र.


(3) राजमुद्रा.


(4) राष्ट्रीय पक्षी.


प्र. 9. राष्ट्रीय प्रतीके किती आहेत ?


(1) तीन


(3) एक


(2) चार


(4) दोन.


प्र.10 आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा मान कसा ठेवावा ?


(1) रस्त्यावर तो जाळून टाकून. (2) त्याला पायाने तुडवून.


(3) तो फाडून टाकून.


(4) त्याला नीटपणे सांभाळून व मानवंदना देऊन.


६१


2025 08 12 18:27

[12/08, 6:29 pm] sindhumaruti2014: प्र. 11. आपण कोणाला आदर दाखवला पाहिले


(1) हुतात्मा झालेल्या आपल्या सर्व नेत्यांना


(3) देशातील लोकांना


(2) राज्यपालांना


(4) सर्व पर्याय बरोबर


प्र. 12. स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क म्हणजे काय ?


(1) सार्वजनिक जागांमध्ये मनाला वाटेल तेथे उठणे, बसणे.


(2) लोकांना इतरत्र फिरण्यास प्रतिबंध करणे.


(3) मनाला येईल तसे चार लोकात बोलणे.


(4) स्वतःच्या विचारांचे मुक्तपणे अभिव्यक्ती करणे व देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होणे.


प्र. 13. धार्मिक बाबतीत आपल्याला कोणते अधिकार घटनेने दिले आहेत ?


(1) कोणत्याही धर्माचे पालन करायचे नाही.


(2) राजकीय पक्ष सांगेल त्याच धर्माचे पालन करायचे.


(3) इतर धर्माची निंदा नालस्ती करायची.


(4) कोणीही आपल्याला हव्या त्या धर्माचे पालन करायचे.


प्र. 14. "सत्यमेव जयते' याचा अर्थ काय ?


(1) खरे बोलणे चुकीचे आहे.


(2) खोटे बोलण्यात जय असतो.


(3) सत्य बोलण्याने नेहमी पराजय होतो.


(4) सत्याचा विजय होतो.


प्र. 15. अशोकचक्रात किती आरे आहेत ?


(1) १६


(2) २२


(3) २०


(4) २४.


प्र. 16. कशाचा आधार घेऊन नागरिकांत भेदभाव करू नये हे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट आहे ?


(1) स्वातंत्र्याचा


(2) धर्माचा


(3) एकीचा


(4) मैत्रीचा.


प्र. 17. देशातील कोणत्या गोष्टीचे जतन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे ?


(1) संपत्तीचे.


(3) मौल्यवान संपत्तीचे.


(2) जुन्या रुढीपरंपरांचे.


(4) ऐतिहासिक स्मारके व वास्तू.


प्र. 18. राष्ट्रध्वज अर्ध्यावर कधी उतरविण्यात येतो ?


(1) स्वातंत्र्याच्या दिवशी


(3) राष्ट्रीय दुखवट्याच्या वेळी.


(2) प्रजासत्ताकदिनी.


(4) सूर्यास्ताच्या वेळी.


प्र. 19. लोकशाही कशास म्हणतात ?


(1) लोकांवर सत्ता गाजविणे.


(2) लोकांनी लोकांसाठी राज्य चालवणे.


(3) हिंदू व मुसलमान,


(4) राजाच्या अधिकारानुसार बागणे.


प्र. 20. सरकारी नौकरी कोणत्या धर्मातील लोकांना करता येते ?


(1) फक्त हिंदू.


(2) फक्त मुसलमान.


(3) हिंदू व मुसलमान.


(4) सर्व धमांतील.


६२


2025 08 12 18:28

[12/08, 6:30 pm] sindhumaruti2014: प्र. 21. राष्ट्रध्वज चढवताना अथवा उत्तरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे ?


(1) सावधान


(2) विश्राम


(3) आहे त्या स्थितीत


(4) कसेबसे.


प्र. 22. आपण कोणते ध्येय स्वीकारलेले नाही ?


(1) सगळ्धांनी सुखाने जगणे


(2) बंधुभाव वाढणे.


(3) जातीभेद पाळणे,


(4) एकोप्याने राहणे.


प्र. 2.3. कररूपाने मिळणाऱ्या पैशांतून सरकार काय करते "


(1) लोकप्रतिनिधी वाटतात.


(3) शेतकऱ्यांना वाटतात.


(2) फक्त पगारावर खर्च.


(4) लोकहिताची कामे.


प्र. 24. सारनाथच्या अशोकस्तंभावर किती सिह आहेत ?


(1) एक


(2) चार


(3) तीन


(4) दोन


प्र. 25. धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये केला जाऊ नये हे आपले राष्ट्रीय उद्दिष्ट आहे.


(1) भेदभाव


(2) सलोखा


(3) एकोपा


(4) विचार-


वर्षे पूर्ण झालेली प्रत्येक व्यक्ती निवडणुकीत मत देऊ शकते.


प्र. 26. वयाची


(1) २१


(2) २०


(३) १८


(4) '१६.


प्र. 27. खालीलपैकी राष्ट्रीय प्रतीक नाही.


(1) राजमुद्रा


(2) संविधान


(3) राष्ट्रगीत


(4) राष्ट्रध्वज.


प्र. 28. आपल्या देशाचा राज्यकारभार केव्हापासून अमलात आला ?


(1) १५ ऑगस्ट १९४७.


(2) २६ जानेवारी १९४७.


(3) १५ ऑगस्ट १९५०.


(4) २६ जानेवारी १९५०.


प्र. 29. खालीलपैकी कोणती गोष्ट स्वातंत्र्याच्या हक्कात बसत नाही ?


(1) विचार


(2) संचार


(3) पिळवणूक


(4) व्यवसाय.


प्र. 30. राष्ट्रध्वजाचा आकार कसा आहे ?


(1) आयताकृती


(2) चौकोनाकृती


(3) चौरसाकृती


(4) त्रिकोणाकृती.


f


प्र. 31. लोकशाही म्हणजे काय ?


(1) लोकांनी आपला राज्यकारभार करणे.


(2) राजाने लोकांवर सत्ता गाजवणे.


(3) लोकांना तुरुंगात टाकणे.


(4) धर्माच्या आधारावर भेदभाव करणे.


प्र. 32. खालीलपैकी कोणते नागरिकांचे कर्तव्य नाही ?


(1) सर्वांनी प्रेमाने व बंधुभावाने वागणे.


(२) पर्यावरणाचे रक्षण करणे.


(३) कायदयाचा भंग करणे.


(४) शेतसारा व घर प‌ट्टी वेळच्या वेळी भरणे.


६३


2025 08 12 18:28

[12/08, 6:30 pm] sindhumaruti2014: प्र. 33. २००५ साली


वा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला.


(1) ५६ वा


(2) ५३ वा


(3) ५८ वा


(4) ५७ যা


प्र. 34.


वर्षांखालील मुलांना जोखमीच्या कामावर ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे.


(1) १८


(2) २१


(3) २०


(4) १४.


प्र. 35. राजमुद्रेच्या चक्राच्या डाव्या बाजूस कोणत्या प्राण्याची आकृती आहे?


(1) घोडा


(2) सिंह


(3) बेल


(4) हत्ती.


प्र. 36. राष्ट्रध्वजाबाबतची खालीलपैकी कोणती गोष्ट चुकीची आहे ?


(1) तो चुरगळलेला किंवा फाटका असू नये.


(2) केशरी रंगाचा प‌ट्टा वरच्या बाजूला राहील.


(3) राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात ध्वज अर्ध्यावर उतरवणे.


(4) राष्ट्रध्वज इतर ध्वजापेक्षा कमी उंचीवर असला पाहिजे.


प्र. 37. भारताचे संविधान कधी तयार झाले ?


(1) स्वातंत्र्यापूर्वी


(2) स्वातंत्र्यानंतर


(3) २००० साली


(4) १९ व्या शतकात.


प्र. 38. खालीलपैकी कोणता हक्क नागरिकांच्या हक्कात सामील होत नाही ?


(1) न्यायालयात दाद मागण्याचा हक्क.


(2) पिळवणुकीविरुद्धचा हक्क.


(3) स्वातंत्र्याचा हक्क.


(4) असमानतेचा हक्क.


प्र. 39. राष्ट्रध्वज कोणत्या वेळी उतरवणे आवश्यक असते ?


(1) राष्ट्रीय दुखवट्याला.


(2) राष्ट्रीय सणाच्या दिवशी.


(3) सूर्यास्ताच्या वेळी.


(4) सूर्योदयाच्या वेळी.


प्र. 40. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाला काय म्हणतात ?


(1) प्रामसेवक


(2) तलाठी


(3) सरपंच


(4) नगरसेवक.


प्र. 41. गावपातळीवर महसूल विभागाचा कोणता अधिकारी कार्य करतो ?


(1) ग्रामसेवक


(2) तलाठी


(3) पोलीस पाटील


(4) सरपंच.


प्र. 42. विषय समित्यांच्या निर्णयांना कोणत्या समितीची मंजुरी मिळावी लागते ?


(1) आरोग्य


(2) स्थायी


(3) शिक्षण


(4) अर्थ.


प्र. 43. कोणत्या गीतामधून आपण आपल्या देशाचा जयजयकार करतो ?


(1) महाराष्ट्रगीत


(2) स्वातंत्र्यगीत


(3) राष्ट्रगीत


(4) भक्तिगीत.


प्र. 44. भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणती गोष्ट करण्यास बंदी घातली आहे ?


(1) वेळेच्या आत कर भरण्यास.


(2) अस्पृश्यता पाळण्यास


(3) निसर्गाचे रक्षण करण्यास.


(4) ऐतिहासिक स्मारकांचे जतन करण्यास.


प्र. 45. खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले नाही ?


(1) देशात कोठेही जाण्याचे.


(2) समान संधी मिळण्याचे.


(3) देशविघातक कारवाया करण्याचे.


(4) मतदानाचे.


६४


2025 08 12 18:28

[12/08, 6:30 pm] sindhumaruti2014: प्र. 46. संविधानात दिलेल्या आपल्या अधिकारांना काय म्हणतात ?


(1) विचार स्वातंत्र्य


(2) मूलभूत अधिकार


(3) कर्तव्ये


(4) राष्ट्रीय प्रतीके.


प्र. 47. आपले राष्ट्रीय उद्दिष्ट कोणते ?


(1) धर्माप्रमाणे विभागणी करावी.


(2) असमानता निर्माण करण.


(3) एकोपा व बंधुभाव वाढवणे


(4) हुकूमशाही अंमलात आणणे.


प्र. 48. खालील पैकी कोणत्या वयाच्या व्यक्तीला मतदान करता येणार नाही ?


(1) २०


(2) ५०


(3) १०१


(4) १६.


प्र. 49. भारताची राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावर आधारित आहे ?


(1) दिल्ली


(2) सारनाथ


(3) कांचीपुरम


(4) कलकत्ता.


प्र. 50. आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती ?


(1) राज्यघटना, स्वातंत्र्यदिन.


(3) राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राजमुद्रा.


(2) राज्यघटना, संसद, राष्ट्रपतीभवन.


(4) राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रभाषा.


प्र. 51. आपल्या राजमुद्रेवर कोणते ब्रीदवाक्य लिहिले आहे ?


(1) मेरा भारत महान.


(2) जन-गण-मन.


(3) सत्यमेव जयते.


(4) भारत माता की जय.


प्र. 52. संविधानानुसार कोणत्या कारणाने व्यक्ती व्यक्तीमध्ये भेद करू नये ?


(1) धर्म


(2) वंश


(3) जात


(4) सर्व पर्याय बरोबर.


प्र. 53. खालीलपैकी राष्ट्रीय उद्दिष्ट कोणते ?


(1) अस्पृश्यता पाळणे.


(3) सार्वजनिक सुविधांचा गैरवापर करणे.


(2) स्त्री-पुरुष असमानता राखणे.


(4) समानता निर्माण करणे.


F


प्र. 54. आपल्या देशाची राजमुद्रा कशावर नसते ?


(1) चलनी नोटा.


(2) गैरसरकारी कागदपत्रावर


(3) नाणी.


(4) सरकारी मोहोर.


प्र. 55. मतदानाचा हक्क वयाची पूर्ण झालेल्या व्यक्तीस मिळतो.


(1) १६ वर्षे


(2) १८ वर्षे


(3) २१ वर्षे


(4) २० वर्षे.


प्र.. 56. आपल्या देशाच्या सरकारी कागदपत्रावर असते.


(1) मुद्रा


(2) राजमुद्रा


(3) मोहोर


(4) प्रतीक.


प्र.. 57.


यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.


(1) डॉ. राजेंद्र प्रसाद


(2) महात्मा गांधी


(3) पं. जवाहरलाल नेहरु


(4) डॉ. आंबेडकर.


प्र. 58. भारताचे संविधान तयार करण्याचे काम ज्या प्रतिनिधी सभेने पार पाडले तिला असे म्हणतात.


(1) लोकसभा.


(2) राज्यसभा.


(3) ग्रामसभा.


(4) संविधान सभा.


६५


2025 08 12 18:28

[12/08, 6:30 pm] sindhumaruti2014: प्र. 59. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो ?


(1) ग्रामसेवक


(2) गावातील जेष्ठ व्यक्ती


(3) पोलीस पाटील


(4) सरपंच.


प्र. 60. नगरपालिकेचा दररोजचा कारभार पाहतो.


(1) नगराध्याक्ष


(2) मुख्य कार्यकारी अधिकारी


(3) आयुक्त


(4) ग्रामसेवक


प्र. 61. हा गावक-यांचा मित्र असतो.


(1) सरपंच


(2) ग्रामसेवक


(3) तलाठी


(4) पोलीस पाटील.


प्र. 62. राज्यघटनेने सर्वांना समानतेचा हक्क का दिला आहे?


(1) कारण महात्मा फुले समानतेचा आग्रह धरत असत.


(2) बाबासाहेब आंबेडकरांनी तसा हट्ट धरला.


(3) कारण त्या आधी लोकांना समान हक्क व दर्जा दिला जात नव्हता.


(4) जवाहरलाल नेहरूंनी सक्ती केली म्हणून.


प्र. 63. भारताचे संविधान तयार करण्याच्या कामाला सुमारे वर्ष लागली.


(1) पाच


(2) चार


(3) दोन


(4) तीन.


प्र. 64. ध्वनातील केशरी रंग चे प्रतीक आहे.


(1) रक्त


(2) समृद्धी


(3) शोर्य व त्याग


(4) त्याग.


प्र. 65. ध्वजातील मध्यभागी


(1) कमळ


(2) चरखा


असते.


(3) घोडा


(4) अशोकचक्र.


प्र. 66. सर्वांनाच पोटभर अन्न, उत्तम शिक्षण व आरोग्य मिळाले पाहिजे या बाबीचा समावेश आपल्या कोणत्या राष्ट्रीय ध्येयात होतो ?


(1) लोकशाही


(2) समानता


(3) सर्वधर्मसमभाव


(4) बंधुभाव.


प्र. 67. अस्पृश्यता निर्मूलन ही बाब कोणत्या मूलभूत हक्कात समाविष्ट आहे ?


(1) स्वातंत्र्याच्या


(2) समानतेच्या


(3) न्यायालयात दाद मागण्याच्या


(4) पिळवणुकीविरुद्धच्या.


प्र. 68. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय ऐक्य कसे व्यक्त केले जाते ?


(1) राष्ट्रीय प्रतीकातून.


(3) नेत्यांच्या भाषणातून.


(2) संविधानातून.


(4) लोकांच्या कृतीतून.


प्र. 69. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारतात कोणाची राजवट होती ?


(1) इंग्रजांची


(2) मुघलांची


(3) मराठ्यांची


(4) अमेरिकेची.


प्र. 70. खालील हक्कापैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही ?


(1) समानतेचा


(2) स्वातंत्र्याचा


(3) धर्मस्वातंत्र्याचा


(4) मतदानाचा


६६


2025 08 12 18:28

Tuesday, October 1, 2024

पोस्ट 02

 जान बची लाखों पाय l

जान हैँ तो जहान हैँ 

जितना ही गुड़ डालो, उतना ही मीठा

तेते पाँव पसारिए, जेती लंबी सौर 

जितने मुँह, उतनी ही बातें 

जिसका खाए उसका गाए 

जिसकी बनरी वही नचावे 

जिसकी लाठी उसकी भैंस 

जिसके पाँव न फटी बिवाई, वह क्या जान पीर पराई 

जिसे पिया चाहे वही सुहागन 

जैसा देश, वैसा भेस

जैसी करनी, वैसी भरनी 

जो गरजे सो बरसे नहीं

नागरिकशास्त्र सामान्यज्ञान

 [12/08, 6:29 pm] sindhumaruti2014: विषय : भाषा व समाजशास्त्र, नागरिकशास्त्र प्र. 1. आपला स्वातंत्र्यदिन आपण किती तारखेला साजरा करतो ? (1) १...